संगणकीकरण
गावामध्ये ग्रामपंचायतद्वारे आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामपंचायतीशी सबंधित असलेल्या व लोकांसाठी उपयोगी असणाऱ्या इतर सेवा संगणका मार्फत उपलब्ध करून देण्यात येते. तसेच घर बसल्या किंवा गावापासून दूर असलेल्या गावकरीना आवश्यक असणार्या ७ सेवा ह्या मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने आपली वेबसाईट launch केली आहे , जेणे करून ह्या सेवांचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येणार आहे .